Secure Your Spot Now!!
Just enter your information below to secure your spot on this workshop..
we will not spam, rent, or sell your information...
Act Fast - MASTERCLASS Spots Fill Up! 
 मोफत आयात निर्यात मराठी लाईव्ह वेबिनार By डॉ. ॐकार हरी माळी

Learn How Start Your Import -Export  Business and Go International!

उद्यमी महाराष्ट्र केवळ प्रशिक्षण देत नाही तर स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी 'सपोर्ट' देखील देते. उद्यमी महाराष्ट्रच भाग व्हा, अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा!

FREE Live Online Masterclass
FREE REGISTRATIONS CLOSING IN...
countdown
00Hours00Minutes00Seconds
(Link to Participate will be sent to your registered email address)

HOSTED BY

डॉ. ॐकार हरी माळी | Entrepreneur  |  Import- Export  Business Coach

Last 50 spots Available
What You Will Learn
Secret #1
WHAT IS AN EXPORT BUSINESS ?
Get the overview of EXPORT- IMPORT Business Opportunities & Steps.

Secret #2
आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढीची संधी 
Focus on International Business Opportunities and which are all items you can easily do Export / Import.
Secret #3
स्थानिक व्यवसाय VS आंतरराष्ट्रीय व्यवसाय
Detailed Market Reach with a Product Focus and Country Focus and all top Importing & Exporting Countries 
Secret #4
अडथळे आणि त्यांचे निराकरण 
If You have any doubts about Import and Export Business get a solution as per your Industry.
Secret #5
BUYER FINDING
Find brand new strategies and templetes to find buyers and make your business Successful.
Secret #6
Market Selection
Learn how to select a higher ROI market and get maximum return from your Business.
Meet Your Trainer & Host
डॉ. ॐकार हरी माळी
 जीवनात ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य आणि संयम असावा लागतो. या दोहोंचा संगम करून त्याला अपार मेहनतीची साथ देत उद्योग क्षेत्रात एक यशस्वी मराठी व्यावसायिक म्हणून ज्यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या असे प्रोत्साहनात्मक व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे येथील डॉ. ओमकार हरी माळी होय.
 
लंडन येथील (IHMES International Business School) ‘एमबीए’ केल्यानंतर त्यांनी ‘इंटरनॅशनल बिझनेस’ या विषयातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. 

ते म्हणजे “आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणं.” इम्पोर्ट एक्स्पोर्ट उद्योगात आपला किर्तीदायक जम बसवलेले डॉ. ॐकार हरी माळी हे मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून आज जगातील दुबई, बांगलादेश, उझबेकिस्तान, कझाकिस्तान आणि युक्रेन यासारख्या इतर एकूण सात देशांमध्ये उद्योग करत आहेत. तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ते ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात कार्यरत आहेत. 

मराठी तरुण तरुणींना उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि व्यवसाय यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाढीसाठी करण्याचे ठरवले आणि याच उद्देशाने डॉ. ॐकार हरी माळी यांनी १ मे २०२० रोजी ‘उद्यमी महाराष्ट्र’ या उपक्रमाची निर्मिती केली.

डॉ. ओमकार हरी माळी हे ‘मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही’ या प्रचलित वाक्याला खोटे ठरवून ‘उद्यमी महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत सध्या अनेक यशस्वी मराठी उद्योजक घडवत आहेत. 

पुढच्या वर्षभरात 10,00000 उद्यमींना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय डॉ. ओमकार हरी माळी यांनी उराशी बाळगलेले आहे

So My Friend Let's Meet Live!

उद्यमी महाराष्ट्रच भाग व्हा, अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा!

2021|udyamii.com | all rights reserved | PRIVACY POLICY | CONTACT 

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

Powered By ClickFunnels.com